यिर्मया 25:35 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती35 मेंढपाळांना पळून जाण्यास कुठेही जागा मिळणार नाही, पुढाऱ्यांना सुटकेसाठी मार्ग आढळणार नाही. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)35 मेंढपाळांना पळायला मार्ग राहणार नाही, कळपांचे प्रमुख निभावणार नाहीत. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी35 मेंढपाळांना लपायला कोठेही आश्रय राहणार नाही. आणि कळपातील धन्यांना सुटता येणार नाही. See the chapter |