Online Bible

- Advertisements -




यिर्मया 25:28 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

28 हा प्याला पिण्याचे त्यांनी नाकारले, तर त्यांना सांग, ‘सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: हा प्याला तुम्हाला प्यावाच लागेल!

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

28 जर ते तुझ्या हातून तो पेला घेऊन पिण्यास अमान्य झाले तर त्यांना सांग, ‘सेनाधीश परमेश्वर म्हणतो, तुम्हांला तो प्यावा लागेलच.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

28 मग ते तुझ्या हातातून प्यायला पिण्यास तयार नसतील तर, तू त्यांना असे सांग सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, तुम्ही खरोखरच या प्याल्यातून पिणारच.

See the chapter Copy




यिर्मया 25:28

Follow us:

Advertisements


Advertisements