यिर्मया 24:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 एका टोपलीमध्ये उत्तम, आधी पिकलेले अंजीर होते, परंतु दुसर्या टोपलीतले अंजीर मात्र खराब झालेले होते, इतके खराब की ते खाण्यास योग्य नव्हते. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 एका टोपलीत पहिल्या बाराच्या अंजिरांसारखे फार चांगले अंजीर होते; दुसर्या टोपलीत फार वाईट अंजीर होते, इतके की ते खाण्याजोगे नव्हते. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 एका टोपलीत खूप चांगली अंजीर होती. ती मोसमाच्या सुरवातीला पिकलेल्या अंजिरासारखी होती. पण दुसऱ्या टोपलीत नासकी अंजीर होती. ती खाण्यालायक नव्हती. See the chapter |