Online Bible

- Advertisements -




यिर्मया 23:29 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

29 याहवेह जाहीर करतात, “माझे वचन अग्नीसारखे ज्वलंत नाही काय? खडक फोडून त्यांचे तुकडे तुकडे करणार्‍या हातोडीसारखे ते नाही काय?

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

29 परमेश्वर म्हणतो, माझे वचन अग्नीसारखे, खडकाला फोडून तुकडे-तुकडे करणार्‍या हातोड्यासारखे नव्हे काय?

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

29 माझा संराष्ट्र अग्नीप्रमाणे नाही काय? परमेश्वर असे म्हणतो. आणि तो खडक फोडणाऱ्या हातोड्याप्रमाणे नाही काय?

See the chapter Copy




यिर्मया 23:29

Follow us:

Advertisements


Advertisements