Online Bible

- Advertisements -




यिर्मया 22:16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 त्याने गोरगरीब, गरजवंताचे साह्य केले, म्हणून त्याचे सर्व भले झाले. मला जाणून घेणे म्हणजे हेच नाही काय?” असे याहवेह म्हणतात.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 दीनदुबळ्यांचा तो न्यायनिवाडा करी तेव्हा त्याचे बरे चालले होते. परमेश्वर म्हणतो, हेच मला जाणणे नव्हे काय?

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 तो गरीब व गरजूंच्या बाजूने न्याय करीत असे, मला ओळखणे हेच नव्हे काय? परमेश्वर असे म्हणतो.

See the chapter Copy




यिर्मया 22:16

Follow us:

Advertisements


Advertisements