Online Bible

- Advertisements -




यिर्मया 2:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 याकोबाचे वंशजा, याहवेहचे वचन ऐका, सर्व इस्राएली कुळांनो तुम्ही सुद्धा.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 हे याकोबाच्या घराण्या, इस्राएल घराण्यातील सर्व गोत्रांनो, परमेश्वराचे वचन ऐका.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 याकोबाच्या घराण्यांनो आणि इस्राएलाच्या घराण्याच्या सर्व कुळांनो, परमेश्वराचे वचन ऐका.

See the chapter Copy




यिर्मया 2:4

Follow us:

Advertisements


Advertisements