Online Bible

- Advertisements -




यिर्मया 19:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 याहवेह म्हणाले, पाहा, असे दिवस येत आहेत, तेव्हा या खोर्‍याला ‘तोफेत’ किंवा ‘बेन-हिन्नोमचे खोरे’ असे म्हणणार नाहीत, तर ‘कत्तलीचे खोरे’ असे म्हणतील.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 परमेश्वर म्हणतो, पाहा, ह्या कारणास्तव ह्या स्थळास तोफेत व बेन-हिन्नोमाचे खोरे म्हणणार नाहीत, तर वधाचे खोरे म्हणतील, असे दिवस येत आहेत.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 यास्तव पाहा! परमेश्वर असे म्हणतो, हल्ली हिन्नोमच्या दरीला तोफेत म्हणतात. पण मी तुम्हास खात्रीपूर्वक सांगतो की अशी वेळ येईल की, या दरीला लोक कत्तलीची दरी म्हणून ओळखतील.

See the chapter Copy




यिर्मया 19:6

Follow us:

Advertisements


Advertisements