Online Bible

- Advertisements -




यिर्मया 17:23 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

23 परंतु त्यांनी ती ऐकली नाही किंवा त्याकडे लक्ष दिले नाही. ते हट्टी होते आणि ते ऐकत नव्हते वा शिस्तीस प्रतिसाद देत नव्हते.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

23 पण त्यांनी ऐकले नाही, त्यांनी आपला कान दिला नाही; ऐकू नये व शिक्षण घेऊ नये म्हणून त्यांनी आपली मान ताठ केली.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

23 पण त्यांनी तो पाळला नाही आणि लक्ष दिले नाही. परंतू ते आपल्या मानेत ताठर झाले, म्हणून ते ऐकेणात आणि शिक्षण आत्मसात करेनात.

See the chapter Copy




यिर्मया 17:23

Follow us:

Advertisements


Advertisements