यिर्मया 13:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 “जो कमरबंद तू विकत घेतला आणि तो कमरेस गुंडाळला, तो कमरबंद घेऊन फरात नदीवर जा आणि तिथे तो खडकांमधील एका कपारीत लपवून ठेव.” See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 “तू विकत घेतलेला तुझ्या कंबरेस असलेला कमरबंद घे, ऊठ, फरात नदीकडे जा व तो तेथे खडकाच्या कपारीत लपवून ठेव.” See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 “तू नेसावयास विकत घेतलेले, जे तुझ्या कमरेस बांधले आहे, उठ आणि फरात नदी कडे जा आणि तिथे ते खडकाला पडलेल्या खाचेत लपवून ठेव.” See the chapter |