Online Bible

- Advertisements -




यिर्मया 11:18 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

18 याहवेहने त्यांचे सर्व कारस्थान मला सांगितले, म्हणून ज्यावेळी त्यांनी ते काय करीत आहेत हे मला दाखविले, मला ते आधीच कळले होते.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

18 परमेश्वराने मला ते कळवले; व मला ते कळले तेव्हा तू मला त्यांची कर्मे दाखवली.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 परमेश्वराने मला या गोष्टींचे ज्ञान दिले. म्हणून मला त्या समजल्या. परमेश्वरा, तू मला त्यांची कृत्ये दाखवली.

See the chapter Copy




यिर्मया 11:18

Follow us:

Advertisements


Advertisements