Online Bible

- Advertisements -




याकोब 2:25 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

25 त्याचप्रमाणे, राहाब वेश्याने हेरांना राहण्यासाठी जागा दिली आणि त्यांना दुसर्‍या मार्गाने पाठवून दिले, यात ती तिच्या कृत्यामुळे नीतिमान ठरली नाही का?

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

25 तसेच राहाब वेश्या हिनेदेखील जासुदांचा पाहुणचार केला व त्यांना दुसर्‍या वाटेने लावून दिले; ह्यात ती क्रियांनी नीतिमान ठरली नाही काय?

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

25 तसेच राहाब वेश्येने जेव्हा जासुसांना आत घेतले व दुसर्‍या वाटेने पाठवून दिले, तेव्हा ती कृतीनी नीतिमान ठरली नाही काय?

See the chapter Copy

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

25 तसेच, राहाब वेश्या हिनेदेखील इस्राएली जासुदांचा पाहुणचार केला व त्यांना दुसऱ्या वाटेने निघून जाण्यास मदत केली, ह्यात ती कृतीने नीतिमान ठरली नाही काय?

See the chapter Copy




याकोब 2:25

Follow us:

Advertisements


Advertisements