याकोब 2:22 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 तुम्हीच पाहा, त्याचा विश्वास आणि कृती एकत्रित कार्य करत होते आणि त्याने जे काही केले त्याद्वारे त्याचा विश्वास पूर्ण झाला. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 विश्वास त्याच्या क्रियांसहित कार्य करत होता, आणि क्रियांनी विश्वास पूर्ण झाला, हे तुला दिसते. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 आता, त्याच्या कृतीबरोबर विश्वासाने कसे काम केले आणि त्या कृतीकडून विश्वास पूर्ण केला गेला, हे तुला दिसते का? See the chapterपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)22 त्याचा विश्वास त्याच्या कृतींत कार्य करत होता, आणि कृतींनी विश्वास पूर्ण झाला, हे तुला दिसत नाही काय? See the chapter |