यशायाह 9:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 कारण जसे मिद्यानाच्या पराभवाच्या दिवसामध्ये, तुम्ही त्यांच्यावर ओझे असलेले जोखड, त्यांच्या खांद्यांवरील लोखंडाची सळई, त्यांच्यावर जुलूम करणाऱ्याची काठी मोडून टाकली आहे. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 कारण मिद्यानाच्या दिवसाप्रमाणे, तू त्याच्या भाराचे जू, त्याच्या खांद्यावरची काठी, त्याच्यावर जुलूम करणार्याचा सोटा मोडला आहेस. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 कारण मिद्यानाच्या दिवसाप्रमाणे, त्यांच्या भाराचे जू, त्यांच्या खांद्यावरचा दंडा, त्याजवर जुलूम करणाऱ्याच्या काठीचा तू चुराडा केला आहे. See the chapter |