इब्री 9:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 या सर्व गोष्टींवरून पवित्र आत्मा आपल्याला हे निदर्शनास आणून देतात की जोपर्यंत जुना मंडप आणि त्यातील कार्यक्रम चालू होते तोपर्यंत परमपवित्रस्थानात जाण्याचा मार्ग मोकळा नव्हता. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 तेणेकरून पवित्र आत्मा दर्शवतो की, पहिला मंडप उभा आहे तोपर्यंत परमपवित्रस्थानाची वाट प्रकट झाली असे नाही.2 See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 याद्वारे पवित्र आत्मा दर्शवतो की, पहिला मंडप उभा आहे तोपर्यंत परमपवित्रस्थानाची वाट प्रकट झाली नाही. See the chapterपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)8 ह्यावरून पवित्र आत्मा दर्शवितो की, पहिला मंडप उभा आहे, तोपर्यंत परमपवित्र स्थानाचा मार्ग प्रकट झाला नाही. See the chapter |