इब्री 9:23 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 मग हे आवश्यक होते की, स्वर्गीय गोष्टींचे प्रतिरूप या बलिदानांने शुद्ध करणे अगत्याचे होते, परंतु स्वर्गीय गोष्टी याहून चांगल्या बलिदानांने शुद्ध करणे अगत्याचे अगत्य होते. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 ह्याप्रमाणे स्वर्गातील गोष्टींचे नमुने अशाने शुद्ध होणे अवश्य होते; प्रत्यक्ष स्वर्गीय गोष्टी तर ह्यांहून चांगल्या यज्ञांनी शुद्ध होणे अवश्य होते. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 म्हणून स्वर्गातील गोष्टींच्या नमुन्याप्रमाणे असलेल्या वस्तू यज्ञाच्या द्वारे शुद्ध करणे जरुरीचे होते. पण त्याहूनही अधिक चांगल्या यज्ञाने स्वर्गीय गोष्टीच्या प्रतिमा शुद्ध केल्या जातात. See the chapterपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)23 स्वर्गातील गोष्टींच्या प्रतिकृती अशा प्रकारे शुद्ध होणे आवश्यक होते; परंतु प्रत्यक्ष स्वर्गीय गोष्टी तर ह्यांहून अधिक चांगल्या यज्ञांनी शुद्ध होणे अवश्यक होते. See the chapter |