इब्री 8:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 जर पहिला करार निर्दोष असता तर त्याच्या जागी दुसरा करार स्थापण्याची काहीच आवश्यकता भासली नसती. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 कारण तो पहिला करार निर्दोष असता, तर दुसरा शोधण्याचा प्रसंग आला नसता. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 जर पूर्वीचा करार निर्दोष असता तर त्याच्या जागी दुसऱ्या करार शोधण्याची गरज नव्हती. See the chapterपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)7 तो पहिला करार निर्दोष असता, तर दुसरा आवश्यक नसता. See the chapter |