इब्री 4:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 तेव्हा परमेश्वराच्या लोकांसाठी शब्बाथाचा विसावा राहिला आहे. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 म्हणून देवाच्या लोकांसाठी शब्बाथाचा विसावा राहिला आहे. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 म्हणून देवाच्या लोकांसाठी अजूनही विसाव्याचा दिवस आहे. See the chapterपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)9 मात्र देवाच्या लोकांसाठी साबाथाचा विसावा राहिला आहे. See the chapter |