इब्री 2:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 परंतु एका ठिकाणी एकाने अशी साक्ष दिली आहे: “मनुष्य तो काय की तुम्ही त्याची आठवण ठेवावी, आणि मानवपुत्र कोण की त्याची काळजी करावी? See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 तर एका ठिकाणी कोणी अशी साक्ष दिली आहे, “मर्त्य मानव तो काय की तू त्याची आठवण करावीस? अथवा मानवपुत्र तो काय की तू त्याला दर्शन द्यावेस? See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 पवित्र शास्त्रामध्ये एका ठिकाणी असे लिहिले आहे “मनुष्य कोण आहे की ज्याची तुला चिंता वाटते? किंवा मनुष्याचा पुत्र कोण आहे की ज्याचा तू विचार करावा? See the chapterपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)6 उलट, पवित्र शास्त्रात कोणी एकाने साक्ष दिली आहे: मानव तो काय की, तू त्याची आठवण ठेवावी? अथवा मानवपुत्र तो काय की, तू त्याची काळजी घ्यावी? See the chapter |