इब्री 2:16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 हे निश्चित आहे की ते देवदूतांच्या नव्हे तर अब्राहामाच्या संततीची मदत करतात. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 कारण, खरे पाहता तो देवदूतांच्या साहाय्यास नव्हे, तर ‘अब्राहामाच्या संतानाच्या साहाय्यास येतो.’1 See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 कारण खरे पाहता, तो देवदूतांच्या साहाय्यास नाही, तर अब्राहामाचे जे वंशज आहेत त्यांना तो मदत करतो, See the chapterपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)16 कारण, खरे पाहता, तो देवदूतांच्या साहाय्याला नव्हे तर पवित्र शास्त्रात म्हटल्याप्रमाणे अब्राहामच्या संतानाच्या साहाय्याला धावून येतो. See the chapter |