उत्पत्ती 9:24 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 नोआह नशेतून शुद्धीवर आला आणि आपला धाकट्या पुत्राने काय केले हे त्याला समजले, See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 द्राक्षारसाच्या गुंगीतून सावध झाल्यावर आपल्या धाकट्या मुलाने काय केले ते नोहाला समजले. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 जेव्हा नोहा नशेतून जागा झाला, तेव्हा आपला धाकटा मुलगा हाम याने काय केले हे त्यास समजले. See the chapter |