Online Bible

- Advertisements -




उत्पत्ती 9:19 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 हे नोआहचे तीन पुत्र होते आणि यांच्याद्वारे पृथ्वीवर मानवजात पसरली.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 हे नोहाचे तीन मुलगे; ह्यांच्यापासून पृथ्वीभर लोकविस्तार झाला.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 हे नोहाचे तीन पुत्र होते, आणि यांच्यापासूनच सर्व पृथ्वीवर लोकविस्तार झाला.

See the chapter Copy




उत्पत्ती 9:19

Follow us:

Advertisements


Advertisements