Online Bible

- Advertisements -




उत्पत्ती 9:18 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

18 नोआहबरोबर तारूमधून बाहेर आलेल्या पुत्रांची नावे शेम, हाम व याफेथ ही होती. (हाम हा कनानाचा पिता होता.)

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

18 नोहाचे मुलगे तारवाबाहेर निघाले. त्यांची नावे शेम, हाम व याफेथ अशी होती; हाम हा कनानाचा बाप.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 नोहाबरोबर त्याचे पुत्र तारवाबाहेर आले; त्यांची नावे शेम, हाम व याफेथ अशी होती. आणि हाम हा कनानाचा पिता होता

See the chapter Copy




उत्पत्ती 9:18

Follow us:

Advertisements


Advertisements