Online Bible

- Advertisements -




उत्पत्ती 9:16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 जेव्हा मी ते धनुष्य मेघांमध्ये पाहीन, तेव्हा परमेश्वर आणि पृथ्वीवरील प्रत्येक प्राणिमात्राशी केलेल्या सार्वकालिक कराराची मला आठवण होईल.”

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 धनुष्य मेघांत दिसेल ते पाहून माझ्यामध्ये आणि पृथ्वीवरील सर्व सजीव प्राण्यांमध्ये झालेल्या युगानुयुग राहणार्‍या कराराचे मला स्मरण होईल.”

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 मेघधनुष्य ढगात राहील आणि जो सर्वकाळचा करार देव आणि पृथ्वीवरील सर्व देहातले जिवंत प्राणी यांच्यामध्ये आहे त्याची आठवण म्हणून मी त्याकडे पाहीन.”

See the chapter Copy




उत्पत्ती 9:16

Follow us:

Advertisements


Advertisements