Online Bible

- Advertisements -




उत्पत्ती 7:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 जलप्रलयापासून वाचण्यासाठी नोआह आणि त्याचे पुत्र आणि त्याची पत्नी, व पुत्रांच्या पत्नी यांनी तारवात प्रवेश केला.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 हा जलप्रलय जवळ आला म्हणून नोहा आपले मुलगे, बायको व सुना ह्यांना घेऊन तारवात गेला.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 नोहा, त्याची मुले, त्याची पत्नी, आणि त्याच्या मुलांच्या स्त्रिया, हे सर्व जलप्रलयामुळे तारवात गेले.

See the chapter Copy




उत्पत्ती 7:7

Follow us:

Advertisements


Advertisements