उत्पत्ती 6:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 नोआह आणि त्याच्या कुटुंबाचा वृतांत असा. नोआह आपल्या काळाच्या पिढीत एक नीतिमान आणि निर्दोष मनुष्य होता आणि तो परमेश्वरासोबत विश्वासूपणे चालला. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 ही नोहाची वंशावळी. नोहा हा त्याच्या पिढीतील लोकांमध्ये नीतिमान व सात्त्विक मनुष्य होता; नोहा देवाबरोबर चालला. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 या नोहासंबंधीच्या घटना आहेत; नोहा आपल्या काळच्या लोकांमध्ये नीतिमान आणि निर्दोष मनुष्य होता. नोहा देवाबरोबर चालला See the chapter |