Online Bible

- Advertisements -




उत्पत्ती 5:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 आदाम 130 वर्षाचा झाला तेव्हा त्याला त्याच्या स्वतःच्या प्रतिरूपात, त्याच्या स्वतःच्या प्रतिमेत एक मुलगा झाला; त्याने त्याचे नाव शेथ ठेवले.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 आदाम एकशे तीस वर्षांचा झाल्यावर त्याला त्याच्याशी सदृश, त्याच्या प्रतिरूपाचा मुलगा झाला, त्याचे नाव त्याने शेथ ठेवले;

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 आदाम एकशे तीस वर्षांचा झाल्यावर त्यास त्याच्या प्रतिरूपाचा म्हणजे त्याच्या सारखा दिसणारा मुलगा झाला. त्याने त्याचे नाव शेथ ठेवले;

See the chapter Copy




उत्पत्ती 5:3

Follow us:

Advertisements


Advertisements