Online Bible

- Advertisements -




उत्पत्ती 49:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 यहूदाह, तू सिंहाचा छावा आहेस. माझ्या मुला, तू तुझ्या शिकारीहून परत येतो. सिंहासारखा दबा धरून बसतो व विसावा घेतो, सिंहिणीप्रमाणे आहेस—त्याला कोण छेडणार?

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 यहूदा सिंहाचा छावा आहे; माझ्या पुत्रा, तू शिकार करून डोंगरात गेला आहेस; तो सिंहासारखा, सिंहिणीसारखा दबा धरून बसला आहे, त्याला कोण छेडणार?

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 यहूदा सिंहाचा छावा आहे. माझ्या मुला, तू शिकारीपासून वरपर्यंत गेलास. तो खाली वाकला आहे, तो सिंहासारखा, सिंहिणीसारखा दबा धरून बसला आहे. त्यास उठवण्याचे धाडस कोण करील?

See the chapter Copy




उत्पत्ती 49:9

Follow us:

Advertisements


Advertisements