Online Bible

- Advertisements -




उत्पत्ती 48:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 योसेफाने त्याच्या पित्याला म्हटले, “परमेश्वराने मला इथे दिलेले हे माझे पुत्र आहेत.” इस्राएल त्याला म्हणाला, “त्यांना माझ्याजवळ आण आणि म्हणजे मी त्यांना आशीर्वाद देईन.”

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 योसेफ आपल्या बापाला म्हणाला, “हे माझे मुलगे, देवाने मला हे ह्या देशात दिले.” तेव्हा तो म्हणाला, “त्यांना माझ्याजवळ आण म्हणजे मी त्यांना आशीर्वाद देईन.”

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 योसेफ आपल्या पित्यास म्हणाला, “हे माझे पुत्र आहेत. हे मला देवाने येथे दिले आहेत.” इस्राएल म्हणाला, “तुझ्या मुलांना माझ्याकडे आण म्हणजे मी त्यांना आशीर्वाद देईन.”

See the chapter Copy




उत्पत्ती 48:9

Follow us:

Advertisements


Advertisements