उत्पत्ती 48:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 आणि मला म्हणाले, ‘मी तुला फलद्रूप करेन आणि तुझी संख्या वाढवेन. मी तुला लोकांचा समुदाय करेन आणि तुझ्यानंतर हा देश तुझ्या वंशजांना कायमचे वतन म्हणून देईन.’ See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 आणि म्हणाला, “पाहा, मी तुला फलद्रूप करून बहुगुणित करीन, तुझ्यापासून राष्ट्रसमुदाय उत्पन्न करीन आणि तुझ्यामागे तुझ्या संततीला हा देश निरंतरचे वतन करून देईन. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 देव म्हणाला, ‘मी तुला खूप संतती देईन व ती वाढवीन आणि मी तुला राष्ट्रांचा समुदाय करीन. आणि तुझ्यानंतर तुझ्या संतानाला हा देश कायमचा वतन म्हणून देईल.’ See the chapter |