उत्पत्ती 48:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 जेव्हा याकोबाला सांगण्यात आले, “तुझा पुत्र योसेफ तुझ्याकडे आला आहे,” तेव्हा इस्राएल आपली सर्व शक्ती एकवटून उठून बिछान्यावर बसला. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 आपला मुलगा योसेफ आपल्याकडे आला आहे असे कोणी याकोबाला कळवले तेव्हा इस्राएल सावरून पलंगावर बसला. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 “योसेफ आपणास भेटावयास आला आहे” असे याकोबास कोणी सांगितले, हे कळवल्याबरोबर इस्राएलाने शक्ती एकवटली आणि बिछान्यावर उठून बसला. See the chapter |