Online Bible

- Advertisements -




उत्पत्ती 46:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 याप्रमाणे याकोबाने त्याचे पुत्र, नातवंडे आणि त्याच्या मुली आणि नातवंडांना—त्याची सर्व संतती इजिप्तमध्ये आणली.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 त्याने आपल्याबरोबर आपले मुलगे व नातू, मुली व नाती वगैरे सर्व संतती मिसरात आणली.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 त्याने आपल्यासोबत आपली मुले व नातू, आपल्या मुली व नाती या सर्व संतानांना मिसरात नेले.

See the chapter Copy




उत्पत्ती 46:7

Follow us:

Advertisements


Advertisements