Online Bible

- Advertisements -




उत्पत्ती 46:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 मी स्वतः तुझ्याबरोबर खाली इजिप्तला जाईन, आणि तुला तिथून निश्चितच परत आणेन. योसेफाचे हात तुझे डोळे बंद करतील.”

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 मी तुझ्याबरोबर मिसरात येईन, तेथून मी तुला खात्रीने परत आणीन, आणि योसेफ आपल्या हाताने तुझे डोळे झाकील.”

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 मी तुझ्याबरोबर खाली मिसरात जाईन, आणि मी तुला मिसरमधून पुन्हा आणीन. आणि योसेफ आपल्या हातांनी तुझे डोळे झाकील.”

See the chapter Copy




उत्पत्ती 46:4

Follow us:

Advertisements


Advertisements