उत्पत्ती 44:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 आमच्यापैकी कोणाच्याही जवळ जर तो प्याला सापडला तर त्याला मृत्यू येवो; आणि आम्ही सर्वजण तुझ्या धन्याचे गुलाम होऊ.” See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 आपल्या दासांपैकी ज्या कोणाजवळ तो सापडेल त्याला मारून टाकावे, आणि आम्हीही त्या आमच्या स्वामीचे गुलाम होऊ.” See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 या पेक्षा आम्हापैकी कोणाच्या पोत्यात तुम्हास जर तो चांदीचा प्याला मिळाला तर तो भाऊ मरेल. तुम्ही त्यास मारून टाकावे आणि मग आम्ही सर्वजण तुमच्या धन्याचे गुलाम होऊ.” See the chapter |