Online Bible

- Advertisements -




उत्पत्ती 4:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 तू योग्य ते केलेस तर तुझाही स्वीकार केला जाणार नाही काय? पण तू योग्य ते करण्याचे नाकारशील तर सावध राहा, तुझा सर्वनाश करावा म्हणून पाप तुझ्या दारावर हल्ला करण्यास टपून बसले आहे; पण त्यावर तू विजय मिळव.”

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 तू बरे केलेस तर तुझी मुद्रा प्रसन्न होणार नाही काय? पण तू बरे केले नाहीस तर दाराशी पाप टपूनच आहे; त्याचा रोख तुझ्यावर आहे. ह्याकरता तू त्याला दाबात ठेव.”

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 तू जर चांगल्या गोष्टी करशील तर, मग तुझाही स्विकार केला जाणार नाही का? परंतु तू जर योग्य ते करणार नाहीस, तर पाप दाराशी टपून बसले आहे आणि त्याची तुझ्यावर ताबा मिळवण्याची इच्छा आहे, परंतु तू त्यावर नियंत्रण केले पाहिजेस.”

See the chapter Copy




उत्पत्ती 4:7

Follow us:

Advertisements


Advertisements