Online Bible

- Advertisements -




उत्पत्ती 4:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 नंतर तिने त्याचा भाऊ हाबेलास जन्म दिला. हाबेल मेंढपाळ होता आणि काईन शेतीकाम करीत होता.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 नंतर तिने त्याचा भाऊ हाबेल ह्याला जन्म दिला. हाबेल मेंढपाळ झाला पण काइन शेतकरी झाला.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 त्यानंतर तिने काइनाचा भाऊ हाबेल याला जन्म दिला. आणि हाबेल मेंढपाळ बनला, पण काइन शेतातील कामकरी झाला.

See the chapter Copy




उत्पत्ती 4:2

Follow us:

Advertisements


Advertisements