Online Bible

- Advertisements -




उत्पत्ती 36:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 एसावापासून आदाहला एलीफाज नावाचा पुत्र झाला, बासमाथला रऊएल नावाचा पुत्र झाला.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 एसावापासून आदेला अलीपाज व बासमाथेला रगुवेल हे मुलगे झाले;

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 एसावापासून आदेला झालेल्या मुलाचे नाव अलीपाज व बासमथला झालेल्या मुलाचे नाव रगुवेल होते.

See the chapter Copy




उत्पत्ती 36:4

Follow us:

Advertisements


Advertisements