उत्पत्ती 34:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 मग शेखेमने आपले वडील हमोर यांना म्हणाला, “ही मुलगी मला पत्नी करून द्या.” See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 मग शखेमाने आपला बाप हमोर ह्याला म्हटले, “मला ही मुलगी बायको करून द्या.” See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 शखेमाने आपला बाप हमोर ह्याला म्हटले, “ही मुलगी मला पत्नी करून द्या.” See the chapter |