उत्पत्ती 29:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 त्याला समोरच्या मैदानात मेंढरांचे तीन कळप, एका विहिरीजवळ पाणी पिण्यासाठी बसलेले दिसले, परंतु एका मोठ्या दगडाने विहिरीचे तोंड झाकून ठेवलेले होते. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 तेथे त्याने पाहिले तर एका शेतात एक विहीर होती; तिच्या आसपास शेरडामेंढरांचे तीन कळप बसलेले होते; कारण त्या विहिरीतून त्या कळपांना पाणी पाजत असत; त्या विहिरीच्या तोंडावर धोंडा होता तो मोठा होता. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 त्याने पाहिले तेव्हा त्यास एका शेतात एक विहीर दिसली आणि पाहा तिच्याजवळ मेंढरांचे तीन कळप बसलेले होते. या विहिरीतून कळपांना पाणी पाजीत असत आणि या विहिरीच्या तोंडावरचा दगड मोठा होता. See the chapter |