Online Bible

- Advertisements -




उत्पत्ती 26:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 याहवेहने तिथे इसहाकाला दर्शन देऊन म्हटले, “खाली इजिप्त देशात जाऊ नकोस; मी तुला सांगतो त्या देशात राहा.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 तेव्हा परमेश्वराने त्याला दर्शन देऊन म्हटले, “खाली मिसरात जाऊ नकोस; मी सांगेन त्या देशात राहा.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 परमेश्वराने त्यास दर्शन देऊन म्हटले, “तू मिसर देशात खाली जाऊ नकोस; जो देश मी तुला सांगेन त्यामध्येच राहा.

See the chapter Copy




उत्पत्ती 26:2

Follow us:

Advertisements


Advertisements