Online Bible

- Advertisements -




उत्पत्ती 25:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 त्याची मुले इसहाक आणि इश्माएल यांनी त्याला मम्रेजवळील मकपेलाच्या गुहेत, जोहर हिथीचा मुलगा एफ्रोनच्या शेतात पुरले,

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 मग त्याचे मुलगे इसहाक व इश्माएल ह्यांनी त्याला एफ्रोन बिन सोहर हित्ती ह्याच्या मम्रेसमोरील शेतातल्या मकपेलाच्या गुहेत पुरले.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 इसहाक व इश्माएल या त्याच्या मुलांनी त्यास सोहर हित्ती याचा मुलगा एफ्रोन याचे शेत मम्रेसमोर आहे त्यातल्या मकपेला गुहेत पुरले.

See the chapter Copy




उत्पत्ती 25:9

Follow us:

Advertisements


Advertisements