Online Bible

- Advertisements -




उत्पत्ती 2:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 याहवेह परमेश्वराने सर्व प्रकारची झाडे जमिनीतून उगवली—डोळ्यांना आनंद देणारे व खाण्यास उत्तम असलेले जीवनवृक्ष आणि बर्‍यावाईटाचे ज्ञान करून देणारा वृक्ष हे देखील बागेच्या मध्यभागी लावले.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 परमेश्वर देवाने दिसण्यात सुंदर व अन्नासाठी उपयोगी अशी सर्व जातींची झाडे, बागेच्या मध्यभागी जीवनाचे झाड, आणि बर्‍यावाइटाचे ज्ञान करून देणारे झाड ही जमिनीतून उगववली.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 परमेश्वर देवाने दिसण्यास सुंदर आणि खाण्यास चांगले फळ देणारे प्रत्येक झाड जमिनीतून उगवले. त्यामध्ये बागेच्या मध्यभागी असलेले जीवनाचे झाड, आणि बऱ्यावाईटाचे ज्ञान देणारे झाड यांचाही समावेश होता.

See the chapter Copy




उत्पत्ती 2:9

Follow us:

Advertisements


Advertisements