Online Bible

- Advertisements -




उत्पत्ती 2:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 सातव्या दिवसाला आशीर्वाद देऊन परमेश्वराने तो पवित्र केला; कारण निर्मितीचे संपूर्ण कार्य संपवून त्यांनी सातव्या दिवशी विश्रांती घेतली.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 देवाने सातवा दिवस आशीर्वाद देऊन पवित्र केला; कारण सृष्टी निर्माण करण्याचे काम संपवून त्याने त्या दिवशी विसावा घेतला.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 देवाने सातव्या दिवसास आशीर्वाद दिला आणि तो पवित्र केला, कारण देवाने त्याचे निर्मितीचे जे सर्व काम केले होते त्या आपल्या कामापासून त्या दिवशी त्याने विसावा घेतला.

See the chapter Copy




उत्पत्ती 2:3

Follow us:

Advertisements


Advertisements