Online Bible

- Advertisements -




उत्पत्ती 2:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 परंतु बऱ्यावाईटाचे ज्ञान करून देणार्‍या वृक्षाचे फळ मात्र तू खाऊ नकोस, कारण ज्या दिवशी तू ते फळ खाशील त्या दिवशी तू निश्चित मरशील.”

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 पण बर्‍यावाइटाचे ज्ञान करून देणार्‍या झाडाचे फळ खाऊ नको; कारण ज्या दिवशी त्याचे फळ तू खाशील त्या दिवशी तू खास मरशील.”

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 परंतु बऱ्यावाईटाचे ज्ञान करून देणाऱ्या झाडाचे फळ तू खाऊ नये, कारण तू ज्या दिवशी त्या झाडाचे फळ खाशील त्याच दिवशी तू नक्कीच मरशील.”

See the chapter Copy




उत्पत्ती 2:17

Follow us:

Advertisements


Advertisements