उत्पत्ती 2:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 दुसर्या नदीचे नाव गीहोन असून ती कूशच्या सर्व प्रदेशाभोवती वाहत जाते. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 दुसर्या नदीचे नाव गीहोन; ही सगळ्या कूश देशाला वेढते. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 दुसऱ्या नदीचे नाव गीहोन आहे. ही सगळ्या कूश देशामधून वाहते. See the chapter |