Online Bible

- Advertisements -




उत्पत्ती 2:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 पहिल्या नदीचे नाव पीशोन असून ती सोने असलेल्या हवीला प्रदेशाला वेढा घालून वाहते.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 पहिलीचे नाव पीशोन; ही सगळ्या हवीला देशाला वेढते; तेथे सोने सापडते;

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 पहिल्या नदीचे नाव पीशोन. ही संपूर्ण हवीला देशामधून वाहते, तेथे सोने सापडते.

See the chapter Copy




उत्पत्ती 2:11

Follow us:

Advertisements


Advertisements