उत्पत्ती 17:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 मग परमेश्वराने अब्राहामाला सांगितले, “माझ्याशी केलेल्या कराराचे तू आणि तुझ्या येणार्या वंशजांनी पिढ्यान् पिढ्या पर्यंत पालन करावे. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 देव अब्राहामाला आणखी म्हणाला, “आता तू व तुझ्या पश्चात तुझ्या संततीने पिढ्यानपिढ्या माझा करार पाळावा. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 नंतर देव अब्राहामाला पुढे म्हणाला, “आता या करारातील तुझा भाग हा असा, तू माझा करार पाळावा, तू आणि तुझ्या मागे तुझ्या वंशजांनी पिढ्यानपिढ्या पाळावयाचा माझा करार पाळावा. See the chapter |