Online Bible

- Advertisements -




उत्पत्ती 13:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 अब्राम जनावरांचे मोठे कळप, सोने व चांदी यांनी खूप श्रीमंत झाला होता.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 तो कळप, रुपे व सोने ह्यांनी संपन्न होता.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 आता अब्राम जनावरे, तसेच सोने आणि चांदी यांनी फार श्रीमंत झाला होता.

See the chapter Copy




उत्पत्ती 13:2

Follow us:

Advertisements


Advertisements