निर्गम 7:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 “जेव्हा फारोह तुम्हाला म्हणेल, ‘चमत्कार करून दाखवा,’ तेव्हा अहरोनास सांग, ‘तुझी काठी घे आणि फारोहसमोर खाली टाक,’ आणि तिचा साप होईल.” See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 “‘तुम्ही स्वत: काही अद्भुत कृती दाखवा’ असे फारो तुम्हांला म्हणेल तेव्हा तू अहरोनाला सांग, ‘आपली काठी घेऊन फारोपुढे टाक म्हणजे तिचा साप होईल.”’ See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 “फारो तुम्हास एखादा चमत्कार दाखविण्याविषयी विचारील तेव्हा अहरोनाला आपली काठी फारोच्या देखत जमिनीवर टाकावयास सांग म्हणजे तिचा साप होईल.” See the chapter |