एस्तेर 5:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 मग राजाने तिला विचारले, “एस्तेर राणी, तुला काय हवे आहे? तुझी काय मागणी आहे? मी तुला सांगतो की ती मागणी अर्ध्या राज्याची असली, तरी मी ती पुरवेन!” See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 राजाने तिला विचारले, “एस्तेर राणी, तुला काय पाहिजे? तुझी काय मागणी आहे? अर्ध्या राज्याएवढी तुझी मागणी असली तरी ती मिळेल.” See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 मग राजाने तिला विचारले, “एस्तेर राणी तुला काय पाहिजे? तुझी विनंती काय आहे? अगदी अर्ध्या राज्याएवढी तुझी मागणी असली तरी ती मिळेल.” See the chapter |