Online Bible

- Advertisements -




एस्तेर 4:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 मर्दखयाने त्याला त्याच्या बाबत घडलेले सर्वकाही सांगितले. यहूदी लोकांचा नाश करण्यासाठी जी धनराशी शाही खजिन्यात देण्याचे वचन हामानाने दिले होते त्यासंबंधीही सांगितले.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 आपल्यावर काय प्रसंग गुदरला आहे आणि यहूदी लोकांचा वध व्हावा म्हणून हामानाने राजभांडारात किती पैसे भरले आहेत ही सर्व हकिकत मर्दखयाने त्याला सांगितली.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 मर्दखयाने मग त्यास जे घडले ते सर्व सांगितले. यहूद्यांचा वध करण्याबद्दल राजाच्या खजिन्यात नेमकी किती चांदी जमा करायचे हामानाने वचन दिले आहे ते ही त्याने हथाकला सांगितले.

See the chapter Copy




एस्तेर 4:7

Follow us:

Advertisements


Advertisements